सोलापूर : सुशील कंदलगावकर यांची श्रीमंत मानाचा आय्या गणपतीच्या उत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड करते वेळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे, आय्या गणपती ट्रस्ट अध्यक्ष राजाभाऊ कलकेरी, उपाध्यक्ष दीपक जाधव, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर दत्तामामा अलकुंटे, अशोक भांडेकर, सोमनाथ यमपुरे, विकास विटकर, नंदू भांडेकर आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते