• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सीईओ स्वामी यांचा दणका

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2021
in मुख्य बातमी
0
गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सीईओ स्वामी यांचा दणका
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संपर्क अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या भागात भेटी देण्याचे आदेश दिले होते. सर्व संपर्क अधिकारी यांनी आपापल्या तालूक्यात भेटी देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान काही अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यावर गैरहजर आढळले होते. या सर्व गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सीईओ स्वामी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र औराद येथे भेट दिली असता डॉ.निलम घोगरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र औराद, पी.बी. सोलंकी औषध निर्माण अधिकारी, एम.बी. देशमुख आरोग्य सहाय्यक हे अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळले. तसेच शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता जयत्री बेताळे आरोग्य सहाय्यीका गैरहजर आढळल्या या सर्व गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सीईओ स्वामी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

Previous Post

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्व.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

Next Post

श्रीमंत मानाचा आय्या गणपतीच्या उत्सव अध्यक्षपदी कंदलगावकर

Related Posts

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
Next Post
श्रीमंत मानाचा आय्या गणपतीच्या उत्सव अध्यक्षपदी कंदलगावकर

श्रीमंत मानाचा आय्या गणपतीच्या उत्सव अध्यक्षपदी कंदलगावकर

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026