• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2026
in इतर घडामोडी
0
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तसेच रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा सन २०२६-२७ या वर्षासाठीचा संयुक्त पदग्रहण सोहळा आयएमए हॉल, सोलापूर येथे अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी रोटे. असावरी सराफ यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षपदाची, तर रोटे. डॉ. विष्णू रंगरेज यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच रोटे. महेश सुधाकर यांनी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे चेअरमन म्हणून, तर रोटे. अनास्तासिया मार्टिनकोव्हा यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. जयेशभाई पटेल हे प्रमुख पाहुणे, डीएलए डॉ. दीपक पोफळे हे प्रमुख अतिथी तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटे. महेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रोटरीच्या “Create Lasting Impact” या वार्षिक संकल्पनेनुसार समाजहिताची प्रभावी सेवा करण्याचे आवाहन केले.

नवनिर्वाचित अध्यक्षा रोटे. असावरी सराफ यांनी आगामी वर्षासाठीचे सेवा प्रकल्प, सदस्यवृद्धी, महिला व युवक सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांचे व्हिजन सादर केले. तर सॅटेलाईट क्लबचे चेअरमन रोटे. महेश सुधाकर यांनी सॅटेलाईट क्लबच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व परिणामकारक सेवा प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. नमिता वडापूरकर यांनी अत्यंत प्रभावी व नेटके केले. कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सादरीकरणासाठी रोटे. बसवराज रोड ट्रॅक्टर यांनी मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी उत्कृष्टरीत्या पार पडली. उपस्थित मान्यवर, रोटेरियन्स व पाहुण्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. या पदग्रहण सोहळ्याने दोन्ही क्लबच्या नव्या रोटरी वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, “Service Above Self” या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार समाजहितासाठी अधिक प्रभावी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Previous Post

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

Next Post

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
Next Post
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026