• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
0
SHARES
4
VIEWS

सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर- सोलापूर येथे मुख्य अभियंता कार्यालयाची स्थापना हा जलसंपदा विभागासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख होऊन समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, सोलापूर येथील कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी जलसंपदा मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, उत्तमराव जानकर, देवेंद्र कोठे, सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, विभागीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी विखे पाटील म्हणाले की, भविष्यात धरणांतील पाण्याची उत्तरदायित्वपूर्ण व्यवस्थापन पद्धती राबविण्यात येणार असून पाणी वाटपाबरोबरच पाणीपट्टीची प्रभावी वसुलीही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणातील गाळ काढण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून गाळ उपसल्यामुळे जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच उजनी परिसरात पर्यटन विकासालाही चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सोलापूर आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगताना, पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आयटी पार्क, एमआयडीसी तसेच पंढरपूर येथील वारकऱ्यांसाठी मुख्य दर्शन व्यवस्था यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला दुष्काळमुक्त व सिंचनयुक्त बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी प्रास्ताविक करताना नव्याने सुरू झालेल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांचा व भविष्यातील कामकाजाचा आढावा सादर केला.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील सिंचनाशी संबंधित प्रश्न मांडून सोलापूर येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरू केल्याबद्दल राज्य शासन व जलसंपदा मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, सोलापूर येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

Previous Post

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

Next Post

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!
इतर घडामोडी

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 8, 2026
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
Next Post
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळीत आगीचे तांडव ! महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातही आगीच्या घटनांची मालिका

दिवाळीत आगीचे तांडव ! महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातही आगीच्या घटनांची मालिका

November 11, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026