• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2026
in मुख्य बातमी
0
अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पावन अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भव्य व शिस्तबद्ध स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संमती कट्टा, होम कट्टा व परिसरातील रस्त्यांवर भाविकांकडून पडलेले २ टन कचरा – पाण्याच्या बाटल्या, कागदांचे तुकडे ,प्लास्टिक कॅरीबॅग्ज,प्रसाद प्लास्टिक प्लेट्स ,प्लास्टिक ग्लास,प्लास्टिक चमचे,चिप्स पॅकेट व इतर कचरा तत्काळ गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

अक्षता सोहळ्यानंतर उरलेला तांदूळ वेगळा करून तो पक्ष्यांच्या खाद्यासाठी बाजूला ठेवण्यात आला, तर उर्वरित सर्व कचरा महापालिकेच्या स्वच्छता वाहनात जमा करण्यात आला.अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर पूर्ववत स्वच्छ झाल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी, मंदिर प्रशासन व भाविकांनी समाधान व्यक्त करत जयोस्तुते फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. या स्वच्छता अभियानात नीलमनगर, कलावतीनगर, माशाळेनगर परिसरातील सुमारे ८० तरुण-तरुणींनी तसेच विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेनंतर सर्व सहभागी तरुण-तरुणींना शांतय्या स्वामी यांच्या हस्ते उसाचा रस देऊन तृप्त करण्यात आले. या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रमांनंतर स्वच्छता राखण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याचे सदर कार्याबाबत श्री सिद्धेश्वर भक्त मंडळींनीही समाधान व्यक्त केले. या स्वच्छता अभियानासाठी शांतय्या स्वामी सर(सचिव, होटगी मठ,सोलापूर), वीणा पवार मॅडम( अतिरिक्त आयुक्त,सोलापूर महानगरपालिका),आशिष लोकरे उपायुक्त,सोलापूर महानगरपालिका ), चंद्रकांत बिराजदार साहेब (मुख्य,सफाई अधिक्षक,सोमापा),अनिल चराटे ( सहमुख्य सफाई अधिक्षक,सोमापा), स्वप्नील सोलंकर (पर्यावरण अधिकारी,सोमापा), प्रविण तळे( सीईओ, सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशन ), जयोस्तुते फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग – माझी वसुंधरा अभियान-पर्यावरण संरक्षण गतिविधी, समृद्धी सेवा संस्था, जय हिंद तरुण मंडळ ,सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशन आदी सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले. भविष्यातही असेच समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

‘सारे’ जमी पर..! ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ चे आज सोलापुरात दर्शन..

Next Post

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने व्यापक व सुनियोजित तयारी…

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने व्यापक व सुनियोजित तयारी…

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026