• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
0
SHARES
1
VIEWS

जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि .सोलापूर शिक्षक दिनानिमित्त “जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार 2026” चे वितरण दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजयजी आवटे यांच्या हस्ते पाच आदर्श शिक्षकांना गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षक

१) राजकिरण आत्माराम चव्हाण. श्री समर्थ विद्यामंदिर सोलापूर
२) सुजाता महादेव जुगदार .छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर
३)अण्णा बांबू दीक्षित .रावजी सखाराम हायस्कूल सोलापूर ४)रामेश्वर भगवान झाडे. एस व्ही एस हायस्कूल सोलापूर
५) महेश षण्मुख तांबुळकर .न्यू हायस्कूल सलगरवाडी सोलापूर

यांना सन 2026 चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा व शाल , पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, व रोप देऊन सन्मान करण्यात आले .यावेळी संजयजी आवटे यांनी या भाषणातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माणूस बनवा हा उपदेश व शिक्षकाची जबाबदारी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले .

याप्रसंगी जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 करिता एकूण 45 शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते .प्राप्त झालेल्या प्रस्तावातून शिक्षक समितीने पाच आदर्श शिक्षकाची योग्य नेमणूक करून गौरव पुरस्कार सन्मानित करण्यासाठी नावे समितीकडे दिली .जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 वितरण पुरस्कार वितरण सोहळा आप्पासाहेब किल्लेदार मंगल कार्यालय आसरा चौक सोलापूर या ठिकाणी रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी उद्योगपती लक्ष्मीकांत सोनकवडे उपस्थित होते संस्थेचे सर्व संचालक सर्व शाखेचे सल्लागार उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची संकल्पना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची होती कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद ठेवीदार खातेदार हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश सुरवसे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

Next Post

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

Related Posts

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
Next Post
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026