• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शी तालुक्यात 1000 कोरोना बाधितांवर उपचार चालू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2021
in मुख्य बातमी
0
बार्शी तालुक्यात 1000 कोरोना बाधितांवर उपचार चालू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना महामारीने खरोखरच भयावह स्वरूप धारण केले आहे. कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या व्यक्तींची एकट्या बार्शी तालुक्यातील संख्या १०००पर्यंत पोचली आहे. पाचशेपेक्षा अधिक व्यक्ती कोरोनावर उपचार घेत असलेल्या तालुक्यांमध्ये करमाळा माढा आणि माळशिरसचा समावेश आहे. रविवारी रात्री बारापर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४४८ तर सोलापूर शहरात नवीन २०२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथील ७९ वर्षांच्या व्यक्तीचा जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

करमाळा तालुक्यातील कारंजे येथील ८० वर्षाच्या व्यक्तीचा सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला . मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील ६५ वर्षाच्या पुरुषाचा गंगामाई रुग्णालयात मृत्यू झाला तर मोहोळ तालुक्यातील आठवडा बाजार येथील पन्नास वर्षाच्या महिलेचा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .सोलापूर शहराचा विचार केला तर रविवारी दिवसभरात सहा व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफुल येथील आर्य चाणक्य नगर मधील ६६ वर्षांचा पुरुष, शिवाजीनगर मोदीखाना येथील ७२ वर्षांच्या व्यक्तीचा, एकता नगर येथील ५७ वर्षांचे व्यक्ती ,विजयनगर येथील ४६ वर्षांची व्यक्ती, वृंदावन विहार विजापूर रोड येथील ६४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. शिवाजीनगर मोदी येथील ७७ वर्षांच्या महिलेचा रेल्वे रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Previous Post

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार

Related Posts

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार

सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026