• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2026
in इतर घडामोडी
0
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर- केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे सुरू असलेले काम, चार्जिंग सुविधा तसेच बस पुरवठादार कंपनीसोबत करण्यात येणाऱ्या कराराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेस एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ९ मीटरच्या ७० बसेस आणि १२ मीटरच्या ३० बसेस समाविष्ट आहेत. सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करून पीएमईसी बैठकीत या बसांना मंजुरी देण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत टी.पी. क्रमांक २, बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात असून नागरी बांधकामाची सुमारे ८० टक्के तर ‘बिहाइंड द मीटर’ (BTM) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

बैठकीत वाहनतळासाठी आवश्यक असलेल्या ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज व्यवस्था, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया यांसारख्या सुविधांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. उपकेंद्र आणि केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली असून जेबीएम कंपनीसोबत करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

ई-बस संचालनासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या जेबीएम (JBM) प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीसोबत करण्यात येणाऱ्या करारपत्राच्या अटी व शर्तींवरही सविस्तर चर्चा झाली. या करारानुसार ई-बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच इतर संचालनात्मक खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत.बैठकीत लोकप्रतिनिधींनी शहर व ग्रामीण भागात अधिकाधिक बससेवा उपलब्ध करून देणे, बसथांब्यांवर वेळापत्रक प्रदर्शित करणे, विद्यार्थी व महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करणे, तीर्थक्षेत्रांसाठी नवीन मार्ग सुरू करणे तसेच ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना मांडल्या.

महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून सोलापूरकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.तसेच १५ ऑगस्ट पर्यंत १५ ते ३० बससे उपलब्ध होतील का त्या अनुषंगाने समन्वय ने काम करून घ्यावे. आणि लवकरात लवकर बसेस उपलब्ध करावे असे सूचना दिल्या.

बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे,नगरसेवक मनिष केत तसेच JBM कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप गंगुरडे परिवहन विभागाचे नीलकंठ मठपती, अविनाश वाघमारे, अभिजित बिराजदार अधिकारी उपस्थित होते.

पीएम ई-बस सेवा योजनेमुळे सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि नागरिकाभिमुख वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

Next Post

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026