• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगल बँकेच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमंगल बँकेच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

साडेसात हजार जणांनी नोंदवला सहभाग

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल सहकारी बँकेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष, आ. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेनुसार ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या व्याखानमालेत सुमारे साडेसात हजार जणांनी सहभाग नोंदवाला होता.
सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे बँकेचा 23 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच बँकेच्यावतीने एक आगळावेगळा उपक्रम म्हणून ऑनलाईन म्हणजे झूम ऍपद्वारे व्याख्यानमाला घेण्यात आली. व्याख्यानमालेत एवढ्या जास्त लोकांचा सहभाग करून घेणारी लोकमंगल बँक ही एकमेव संस्था ठरली आहे. विशेष म्हणजे लोकमंगल बँकेने या आयोजनाची जबाबदारी कर्मचार्‍यांवर टाकली होती. जवळपास आठ-दहा कर्मचार्‍यांनी वक्ते, विषय आणि वेळ निवडण्याचे काम केले. 28 एप्रिलपासून दररोज 4 ते 5 व्याख्याने झाली. वक्त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बसवेश्‍वर महाराजांसह सध्याच्या कोरोनाचा काळ, त्यावर घ्यायाची काळजी यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरीच बसलेले आहेत. त्यामुळे व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Previous Post

२१ भटक्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट

Next Post

१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती – आरोग्यमंत्री टोपे

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती – आरोग्यमंत्री टोपे

१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती - आरोग्यमंत्री टोपे

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026