• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती – आरोग्यमंत्री टोपे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2021
in मुख्य बातमी
0
१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती – आरोग्यमंत्री टोपे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.

लॉकडाउनबद्दल विचारलं असता त्यांनी सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तसंच दोन दिवसांत याबद्दलची नियमावलीही जाहीर होईल असंही ते यावेळी म्हणाले

Previous Post

लोकमंगल बँकेच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Related Posts

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल
मुख्य बातमी

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य बातमी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप
मुख्य बातमी

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप

November 2, 2026
Next Post
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

ताज्या बातम्या

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026