• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अवैध शिंदी विक्रेत्यास एमपीडीए खाली अटक येरवड्यात रवानगी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2021
in इतर घडामोडी
0
अवैध शिंदी विक्रेत्यास एमपीडीए खाली अटक येरवड्यात रवानगी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने केलेल्या कारवाईत घोंगडे वस्ती येथील जय भवानी बगीच्या समोर राहणाऱ्या गावठी शिंदी व्यावसायिक आनंद भंडारी याला एमपीडीए कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. आनंद भंडारी याचा गावठी शिंदी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्याविरुद्ध दारूबंदी अधिनियम कलम 49 नुसार 2018 19 आणि 2020 अशा तीन वेळा कारवाई करण्यात आली होती .

परंतु आनंद भंडारी याने त्याचा अवैध शिंदी विक्रीचा व्यवसाय चालूच ठेवल्याचे दिसून आले होते. भंडारी यास स्थानबद्ध करून तातडीने येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. हवाईदल व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सराईत गुंड आणि समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्तालयाची कारवाई अशाच प्रकारे चालू राहील, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अशा सराईत गुंडांची यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

दिवस आणि रात्र समान असणारा आजच दिवस

Next Post

डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद

Related Posts

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
Next Post
डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद

डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद

ताज्या बातम्या

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026