• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्चमध्ये देशात 1,23,902 कोटी रुपयांचा जीएसटी जमा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2021
in मुख्य बातमी
0
मार्चमध्ये देशात 1,23,902 कोटी रुपयांचा जीएसटी जमा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोना विषाणूमुळे गडबडलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा वेगाने परत रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी संग्रह एक लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. कोरोना कालावधीत, मंदावलेल्या आर्थिक क्रिया जलद गतीने सुरू झाल्या आहेत. परिणामी मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 24 हजार कोटी रुपये होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये 1,23,902 कोटी रुपयांचा जीएसटी गोळा करण्यात आला. त्यापैकी सीजीएसटी 22,973 कोटी रुपये, एसजीएसटी 29,329 कोटी रुपये आणि आयजीएसटीचे 62,842 कोटी रुपये जमा झाले.

जीएसटी कलेक्शनच्या बाबतीत मार्चमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला. जीएसटी लागू झाल्यानंतर मार्च 2021 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी संग्रह 1 लाख 23000 कोटी जमा झाला. त्याचबरोबर कोरोना साथीच्या नंतर सलग चौथ्यांदा हा 1.1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मंदीमधून बाहेर पडणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही एक चांगली बातमी आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या 7 महिन्यांत जीएसटी संग्रहात लक्षणीय घट झाली. आता मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2021 मध्ये जीएसटी महसुलात 27 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

Previous Post

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा, लोकांनी रक्तदान करण्याचे जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

Next Post

पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी; 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
Next Post
पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी; 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद

पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी; 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद

ताज्या बातम्या

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026