• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेटलमेंट मरीई मंदिर, पिवळा मंदिर येथे 31 ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त भव्य झेंडा वंदन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2024
in इतर घडामोडी
0
सेटलमेंट मरीई मंदिर, पिवळा मंदिर येथे 31 ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त भव्य झेंडा वंदन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : 1947 साली देश स्वतंत्र झाला परंतु भटक्या विमुक्तांना ३१ ऑगस्ट १९५२ रोजी १८७१ चा गुन्हेगारी कायदा रद्द करून मुक्त करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस रोजी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून आज ३१ ऑगस्ट रोजी सेटलमेंट भागात आनंदउत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात आला

मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव
नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी झेंडावंदन झाले संपुर्ण सेटलमेंट परिसरात तीस बाय पंचेचाळीस फुटाचा भव्य तिरंगा झेंडा फडकावून आनंदउत्सव साजरा करत रॅलीद्वरे प्रदर्शित करण्यात आले

सकाळी १० वाजता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ६,मरीई मंदिर सोलापूर येथे ह भ प सद्गुरु शिवलाल महास्वामी महाराज, ह भ प अच्युत मोफरे महाराज, व ह भ प नागा गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी पामलौर समाज चे सरपंच नागनाथ मनोहर गायकवाड समाजसेवक वसंत जाधव,उद्योगपती काशिनाथ जाधव ,(मुंबई) मोहन डांगरे, शंकर शिवाजी जाधव (दुर्गा) पत्रकार राम (कैकाडी) गायकवाड, मोहम्मद इंडीकर, पवन गायकवाड,अरुणा वर्मा, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, दत्तात्रेय जाधव, दशरथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमास सहभाग घेऊन शोभा वाढविण्यात आले

Previous Post

मालवणला जाताना मनोज जरांगे पाटलांची सोलापूरला धावती भेट

Next Post

ब्रह्मदेवदादा माने स्मृतिनिमित्त मंगळवारी अभिवादन सभा

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
ब्रह्मदेवदादा माने स्मृतिनिमित्त मंगळवारी अभिवादन सभा

ब्रह्मदेवदादा माने स्मृतिनिमित्त मंगळवारी अभिवादन सभा

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026