• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन
0
SHARES
1
VIEWS

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर

अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दोन दिवसीय योग शिबीराचे उदघाटन संपन्न

रिमझिम पावसात युवकांनी केला योगाभ्यास

सोलापूर, दि २३ : तपश्चर्या आणि आत्मसंयमाने शरीर निरोगी आणि मन शांत होते. आणि यासाठी एक प्रमुख माध्यम म्हणजे योग आणि खेळ. घर असो वा कार्यालय, शाळा असो वा उद्यान, आपल्याला व्यायाम हा जीवनाचा एक भाग बनवावा लागेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी आज येथे केले. २१ जून रोजी होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे सयुंक्त विद्यमाने शासकीय मैदान, नेहरू नगर, सोलापूर येथे सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत आयोजित दोन दिवसीय योग अभ्यास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती सिंह बोलत होत्या.

          यावेळी सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, नीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव, न्यू जॉगर्स फौंडेशनचे अध्यक्ष संतोष आरवत्तु, उद्योजक वीरेश नसले, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, ज्येष्ठ पत्रकार अजितकुमार संगवे, योग सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे, स्वामी समर्थ अकेडमीचे रवी राठोड, विराट स्पोर्ट्सचे सूर्याजी लिंगाडे, सिद्धेश्वर करिअर अकेडमीचे अतुल शिंदे आणि माजी अध्यक्ष संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती सिंह म्हणाल्या योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.

सदरील योग दिनानिमित्त केंद्रीय दररोज एक योग आसनांची चित्र व मजकुरासहित माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे योग सराव करण्यास मदत होणार आहे. तसेच शिबिराच्या विविध ठिकाणी योगासनांची माहिती मोबाईल वर मिळवण्यासाठी क्यू आर कोड लावण्यात आले आहे तसेच सदर योग शिबीर दोन दिवसीय असून उद्या दिनांक २४ मे रोजी देखील युवकांनी मोठ्या उत्साहाने योग शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंबादास यादव यांनी प्रस्ताविकेतून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले. आभार नरेंद्र पवार यांनी मानले. सूत्रसंचालन अश्विनी कोंडाबत्तीन हिने केले. शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जितेंद्र महामुनी यांनी शंखध्वनीने योग शिबिराची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे योग सेवा मंडळाचे योग गुरु मनमोहन भुतडा यांनी योगासनांची माहिती दिली आणि लता माळगे, वासुंती निंबाळकर, कालिदास कोंडा यांनी शिथिली करण्याचे व्यायाम, उभी व बैठे योगासने, पोटावरील व पाठीवरील योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणाची प्रात्यक्षिके आणि सराव करून घेतले. उद्या दिनांक २४ मे रोजी सकाळी ६ ते ८ यावेळेत विवेकानंद केंद्राचे रवी कंटली आणि त्यांचे सहकारी योग अभ्यास घेणार आहेत.
यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, साईराज राऊळ, मनोज जखोटिया, काशिनाथ औरसंग, गुरुलिंग प्रचंडे, पंकज वाघमोडे, रफिक शेख, योगीराज कोंडाबत्तीन, योग सेवा मंडळाचे विद्या होनमोडे, संतोष सासवडे, दत्तगुरू वेदपाठक, सुजाता बिडकर, सुभाष जोशी आणि समर्थ करिअर अकॅडमी, प्रार्थना अकॅडमी , सिद्धेश्वर अकॅडमी आणि विराट स्पोर्टस अकेडमीचे शिक्षक, खेळाडू, वरिष्ठ नागरिक उपस्थित होते.

Previous Post

बालाजी सरोवर प्रीमिअरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट – नॉन-मेट्रो’ पुरस्काराने सन्मानित…

Next Post

पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026