• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर जिल्ह्यासाठी आणि तेथील क्रिकेट क्रीडाप्रेमींसाठी ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आहे!इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण, उत्तम खेळपट्टी, दर्जेदार ‘ग्रीन आऊटफिल्ड’ आणि सोलापूरची अनुकूल भौगोलिक परिस्थिती व कमी पाऊस यामुळे सोलापूर हे क्रिकेटसाठी एक आदर्श केंद्र म्हणून उदयास येत आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत झालेली सामन्यांची यशस्वी मालिका आणि आता महाराष्ट्राचा प्रतिभावान आयपीएल खेळाडू राहुल त्रिपाठी,व सोळंकी यांचे सरावासाठी होणारे आगमन सोलापूरच्या क्रिकेट इतिहासातील एक मोठे यश आहे.

सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या 50 वर्षाचा प्रथमच पाच सामने घेऊन रेकॉर्ड करत आहे

या यशामागे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मार्गदर्शकांचे केलेले उल्लेखनीय कार्य स्पष्ट दिसते:
प्रमुख पदाधिकारी व मार्गदर्शन: चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सेक्रेटरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेंबर्सू, खजिनदार संतोष बडवे, आणि उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी.

ग्राउंड स्टाफ: इंदिरा गांधी स्टेडियमची खेळपट्टी आणि मैदान उत्तम राखण्यात अहोरात्र मेहनत घेणारा सर्व ग्राउंड मेंटेनन्स स्टाफ.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून आगामी कालावधीत मिळणारे अंडर-२३ (विधर्भ, हैदराबाद आणि रेल्वे) आणि अंडर-१९( कूछ बिहार ) चे 2 सामने सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेतील यात शंका नाही.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मनापासून अभिनंदन!

Previous Post

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Related Posts

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
इतर घडामोडी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
इतर घडामोडी

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

September 10, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
इतर घडामोडी

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
Next Post
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026