• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंतिम आकडेवारी जाहीर; सोलापुरात रेकॉर्डब्रेक असे 67.72 टक्के मतदान…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2024
in मुख्य बातमी
0
अंतिम आकडेवारी जाहीर; सोलापुरात रेकॉर्डब्रेक असे 67.72 टक्के मतदान…
0
SHARES
2
VIEWS

26 लाख मतदारांनी बजावला हक्क

सोलापूर : सन 2019 च्या विधानसभेच्या तुलनेत यावर्षी झालेल्या विधानसभेसाठी रेकॉर्ड ब्रेक असे 67.72% एवढे मतदान झाले आहेत म्हणजेच सुमारे चार टक्के मतदान वाढले. 38 लाख 48 हजार 869 पैकी 26 लाख 6571 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 13लाख 66 हजार588 पुरुष मतदारांचा तर बारा लाख 39 हजार 868 महिला मतदारांचा समावेश आहे. सांगोला मतदार संघात रेकॉर्ड ब्रेक असे 78.27 टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ माढ्यामध्ये 76% तर बार्शी मध्ये 73 टक्के मतदान झाले. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57.77% मतदान झाले.

  • माढा मतदारसंघात दोन लाख 67 हजार 691 मतदारांनी मतदान केले. 75.90% मतदान झाले.
  • बार्शी मतदारसंघात 2,46,712 जणांनी मतदानाचा हक्क नोंदविला. इथे 73 टक्के मतदान झाले.
  • मोहोळ मतदार संघात दोन लाख तीस हजार 850 जणांनी मतदान केले इथे 69.65% मतदान झाले.
  • सोलापूर शहर उत्तर मतदार संघात एक लाख 91 हजार 394 जणांनी मतदान केले इथे मतदानाची टक्केवारी 58% आहे.
  • सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात दोन लाख 291 जणांनी मतदान केले इथली मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे 57.77% आहे.
  • दक्षिण सोलापूर मतदार संघात 2 लाख 23 हजार 624 जणांनी मतदान केले इथे 58.42% मतदान झाले आहे.
  • पंढरपूर मतदार संघात दोन लाख 59 हजार 777 जणांनी मतदान केल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 69.51% आहे.
  • सांगोला या मतदारसंघात तब्बल दोन लाख 61 हजार 13 जणांनी मतदान केले असून इथे जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झाले.
  • माळशिरस या मतदारसंघात 2, लाख 40 हजार 851 जणांनी मतदान केले. इथे मतदानाची टक्केवारी 68.90% एवढी झाली आहे.

एकूणच यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे मतदानाचा टक्का 68% एवढा झाला आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रत्येक उमेदवारांना टेन्शन आहे

Previous Post

तायक्वांन्दो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हयाचा संघ जाहीर

Next Post

हगलूरला आरसीसी शेडसह नवी शवदाहिनी, बालाजी अमाईन्सच्या पुढाकाराने

Related Posts

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
मुख्य बातमी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
Next Post
हगलूरला आरसीसी शेडसह नवी शवदाहिनी, बालाजी अमाईन्सच्या पुढाकाराने

हगलूरला आरसीसी शेडसह नवी शवदाहिनी, बालाजी अमाईन्सच्या पुढाकाराने

ताज्या बातम्या

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026