• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.
0
SHARES
2
VIEWS

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (DMER) अंतर्गत, NEET UG 2026 CAP फेरी 1 (ग्रुप A – MBBS/BDS) ची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. सुधारित यादी 28 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आली होती.CAP फेरी 1 चा जागावाटप निकाल 30 ऑगस्ट 2026 रोजी घोषित करण्यात आला. ज्या उमेदवारांना जागा मिळाली आहे त्यांनी 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.राज्य कोट्यातील जागांसाठी आपली स्थिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी NEET च्या All India Rank (AIR) ऐवजी State Merit List (SML) Rank तपासावा.

महाराष्ट्र NEET अंतिम गुणवत्ता यादी 2026

महाराष्ट्र NEET UG अंतिम गुणवत्ता यादीमध्ये राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचे NEET UG 2026 गुणांच्या आधारे क्रमांकन करण्यात आले आहे.या गुणवत्ता यादीच्या आधारे महाराष्ट्रातील सरकारी, शासन अनुदानित, महापालिका तसेच खासगी विनाअनुदानित वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील 85% राज्य कोट्यातील MBBS, BDS आणि AYUSH जागांवरील प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) निश्चित केली जातो.

महत्त्वाचे:

आज, 4 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत CAP Round 1 मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रिपोर्टिंगची अंतिम मुदत आहे. विद्यार्थांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह दिलेल्या महाविद्यालयांमध्ये हजर राहुल प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Previous Post

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!

Next Post

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

Related Posts

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..
इतर घडामोडी

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

September 4, 2026
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
इतर घडामोडी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

September 4, 2026
सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’
इतर घडामोडी

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

September 4, 2026
SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
Next Post
गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026