• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 29, 2024
in इतर घडामोडी
0
दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: मागास समाज सेवा मंडळ नेहरूनगर संचलित न्यू हायस्कूल सलगरवाडी येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक ताजुद्दीन मुजावर , मुल्ला ,व ज्ञानदीप संगणक विभागाचे भोसले , प्रशालेच्या पर्यवेक्षिका रोहिणी गायकवाड , स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा चव्हाण पर्यवेक्षक जीवन बाबर व अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पासून ते दहावीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते व्यक्त झाली.

स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक पौर्णिमा चव्हाण व पर्यवेक्षक जीवन बाबर यांनी शालेय जीवनातील गुरूंचे महत्त्व व व शाळेमुळे लाभलेले संस्कार याबाबत मनोगत व्यक्त केले .तसेच शालेय जीवनातील सर्व शिक्षक कायम स्मरणात राहतील व आम्ही नेहमी मार्गदर्शनासाठी शाळेत येत राहू असे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राहुल पोटफोडे, महेश तांबुळकर, संगमेश्वर रंडाळे,.सुजाता बिराजदार, पर्यवेक्षिका रोहिणी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ताजुद्दीन मुजावर यांनी गोष्टींच्या माध्यमातून आपलं भविष्य उज्वल करावं असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण यांनी येणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षेसाठी व पुढील महाविद्यालय शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून एक आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल शिंदे व आभार प्रदर्शन करूणा कोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समृद्धी गोरड, वैशाली वराडे, युवराज पारदे, मल्लाप्पा जाधव, मुजिबररहमान आतार ,जयश्री कोरे ,शांता राठोड, उत्तम भोसले दिलीप राठोड, संगण्णा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: enthusiasmFarewell ceremony
Previous Post

डी एस दोशी फाउंडेशन कडून आधार विश्वस्त संस्थेस ॲम्बुलन्स भेट…

Next Post

भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!सोलापूर विद्यापीठात शास्त्रज्ञ डॉ. देवधर यांचे व्याख्यान

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!सोलापूर विद्यापीठात शास्त्रज्ञ डॉ. देवधर यांचे व्याख्यान

भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!सोलापूर विद्यापीठात शास्त्रज्ञ डॉ. देवधर यांचे व्याख्यान

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026