• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर नावनोंदणीकरिता 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर नावनोंदणीकरिता 30 जूनपर्यंत मुदतवाढ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून दि. 30 जून 2022 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश पवार यांनी दिली.

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधर मतदारसंघातून दहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 131 नुसार प्रथम नोंदणीकृत पदवीधर यादीत 30 जून 2022 पर्यंत पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पदवीधर व सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले शिवाजी विद्यापीठाचे सन 2004 पूर्वीचे पदवीधर याकरिता अर्ज भरण्यास पात्र राहणार आहेत. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावर ‘विद्यापीठ निवडणूक-2022’ या पोर्टलवर पदवीधरांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत तसेच निवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक द्यावयाचे आहे. वीस रुपये शुल्क पदवीधरांना भरावे लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची साक्षांकित प्रत तसेच आवश्यक कागदपत्रासह कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे पोस्टाने अथवा प्रत्यक्ष दि. 4 जुलै 2022 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. ज्या पदवीधरांनी सन 2010, 2015 आणि 2017 च्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधर यादीत नाव नोंदवलेले आहे, अशा पदवीधरांनी पुनश्च नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अशा पदवीधरांच्या याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र पदवीधर नोंदणी केलेल्या पदवीधरांना पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावयाचे आहे, यासाठी स्वतंत्र जाहिरात व प्रक्रिया विद्यापीठाकडून नंतर सुरू करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.

ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास विद्यापीठाच्या 7796171774 आणि 7796171768 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा. 30 जून 2022 पर्यंत नाव नोंदणी करावी, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

Previous Post

पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करणार, मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

Next Post

जागृती विद्यामंदिरात चंद्राम चव्हाण गुरुजी यांना अभिवादन..

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
जागृती विद्यामंदिरात चंद्राम चव्हाण गुरुजी यांना अभिवादन..

जागृती विद्यामंदिरात चंद्राम चव्हाण गुरुजी यांना अभिवादन..

ताज्या बातम्या

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026