• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
0
SHARES
3
VIEWS

सोलापूरच्या विकासाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. बसपोर्ट, एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क… या शब्दांचा सतत उल्लेख होत आहे. पण या सर्वांमध्ये नेमका फरक काय? याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत. बसपोर्ट हा प्रवाशांसाठी, एअरपोर्ट हा हवाई वाहतुकीसाठी, ड्रायपोर्ट हा आयात-निर्यातीसाठी, आयटी पार्क हा रोजगारनिर्मितीसाठी आणि लॉजिस्टिक पार्क हे माल वितरणासाठी असते. प्रत्येक प्रकल्पाचे उद्दिष्ट वेगळे असले तरी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. मात्र याबाबत प्रत्येक वर्षापासून नुसते चर्चा सुरू आहे पाहूयात खास रिपोर्ट-

“सर्वप्रथम बसपोर्ट… बसपोर्ट म्हणजे आधुनिक बसस्थानक. प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, व्यापारी संकुल, पार्किंग आणि अत्याधुनिक सुविधा असलेले बस टर्मिनल. परिवहन राज्यमंत्री असताना विजयकुमार देशमुख यांच्या कालावधीत सोलापूर शहरात बस्पोर्ट करण्याचा निर्णय झाला अद्याप ते कागदावरच आहे.
“यानंतर एअरपोर्ट. पंधरा वर्षाच्या प्रतिक्षे नंतर सोलापूरची होडगी रोड वरून विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यासाठी व्हीजीबिलिटी चे कारण देऊन कंपनीने बंद पाडली. नाईट लँडिंग ची सुविधा होणे मुश्किल असल्यामुळे आता कायमस्वरूपी चा पर्याय म्हणून बोरामणी एअरपोर्ट कडे पाहिली जाते मात्र तिथं 574 हेक्टर जागा ताब्यात असूनही माळढोक चा अडथळा अद्याप सुटला नाही. 33 हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे एअरपोर्टवर तोडगा नाही.
आता ड्रायपोर्ट.. . हे अंतर्गत मालवाहतूक केंद्र असते. येथे आयात-निर्यात मालाची सीमाशुल्क प्रक्रिया, कंटेनर हाताळणी आणि रेल्वे व रस्तेमार्गे मालाची वाहतूक केली जाते.” उद्योग मंत्री उद्योग उदय सामंत यांनी कालच सोलापूर दौऱ्यात ड्रायपोर्टसाठी शंभर एकर जागा देणार असल्याचे सांगितले. दहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुम्ही मला हायवे लगत जागा द्या मी तुम्हाला ड्रायपोर्ट बांधून देतो असे सांगितले होते ते अद्याप कागदावरच आहे.

आयटी पार्क म्हणजे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठीच्या या प्रकल्पांमुळे शहरात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.होटगी रोड जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर हे आयटी पार्क उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलसंपदा विभागाकडून या ठिकाणची 50 एकर जागा मोफत एमआयडीसीला आयटी पार्क बांधण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला तर दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क साठी शहरातील जागा निश्चित करू असे सांगितले. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे
“तर लॉजिस्टिक पार्क म्हणजे मालाची साठवण, पॅकिंग, वर्गीकरण आणि देशभर वितरण करण्यासाठी विकसित केलेले आधुनिक केंद्र. वेअरहाऊस, ट्रान्सपोर्ट आणि सप्लाय चेन व्यवस्थापन यासाठी ते महत्त्वाचे असते.”
अशा सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरात बसपोर्ट, एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, आयटी पार्क की लॉजिस्टिक पार्क होणार की हे चर्चेतच राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Previous Post

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

Next Post

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026