• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभियांत्रिकी प्रथम वर्षाची ६ मार्चपासून परीक्षा रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासून

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2023
in मुख्य बातमी
0
अभियांत्रिकी प्रथम वर्षाची ६ मार्चपासून परीक्षा रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासून
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची महाविद्यालये उशिराने सुरु झाल्याने त्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता ६ मार्चपासून सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. तर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची परीक्षा फेब्रुवारी अखेरीस सुरु केली जाणार आहे.

विद्यापीठ व उच्च महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून कामबंद परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे विद्यापीठाला १०९ महाविद्यालयांमधील तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा अचानकपणे दोन दिवस रद्द करावी लागली होती.त्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन परीक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील काळात कोणतीही अडचण येवू नयेत, हा त्यामागील हेतू होता. त्यासाठी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले आणि महाविद्यालयांनाही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशी परवानगी देण्यात आली.परंतु, त्या काळातील रद्द झालेले पेपर आता १७ ते २२ फेब्रुवारी या काळात घेतले जाणार आहेत. त्यात पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरम्यान, विद्यापीठाने यंदापासून ऑनस्क्रिन उत्तरपत्रिका तपासणी सुरु केली आहे. त्यामुळे सुरवातीला झालेल्या पेपरचे निकाल तयार झाले आहेत. उर्वरित परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिलपर्यंत सर्वांचे निकाल जाहीर होतील आणि पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने आतापासूनच सुरु केले आहे.

रद्द झालेले पेपर व‌ अभियांत्रिकी परीक्षांचे नियोजन अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचे पेपर १७ फेब्रुवारीपासून सुरु होतील१७ फेब्रुवारीपासून ‘बी-टेक’ चौथ्या वर्षाचे व बीई-आर्किटेक्चरच्या ४,६ व ८ व्या सेमिस्टरची परीक्षा‘बी-टेक’च्या तृतीय वर्षाचे पेपर २४ फेब्रुवारीपासून; फार्मसीचे पाच व आठवे सेमिस्टर २१ फेब्रुवारीलाअभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे पेपर मार्चच्या पहिल्या आठवड्यात तर द्वितीय वर्षाची परीक्षा फेब्रुवारीअखेरीसफार्मसीची परीक्षा २० ते २२ फेब्रुवारीला; ६ व ७ सेमिस्टर विषयनिहाय २० व २२ फेब्रुवारीला

आंदोलनामुळे रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासूनपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित महाविद्यालयांमधील जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत सुरु आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासून घेतले जातील. अभियांत्रिकीची परीक्षा मार्चपासून सुरु होईल.

Previous Post

रकुल प्रीत सिंगचा बोल्ड आणि सुंदर लेहंगा!

Next Post

1 हजाराने उमेदवारांची संख्या वाढवावी जलसंपदा विभागाच्या परीक्षेत – खा. सुप्रिया सुळे

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
1 हजाराने उमेदवारांची संख्या वाढवावी जलसंपदा विभागाच्या परीक्षेत – खा. सुप्रिया सुळे

1 हजाराने उमेदवारांची संख्या वाढवावी जलसंपदा विभागाच्या परीक्षेत - खा. सुप्रिया सुळे

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026