सोलापूर : सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती संस्कृती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी सायंकाळी रोहिणी नगर येथील हनुमान मंदिरात घेण्यात आली. या बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ आजी – माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष:- सिद्धाराम हडपद,
उपाध्यक्ष:- सचिन करकंटी
सचिव:- राजू धूळखेड,
सह सचिव:- आकाश कांबळे
खजिनदार:- संतोष वाडेकर,
कार्याध्यक्ष:- आकाश गायकवाड
कायदेशीर सल्लागार प्रमुख ऍड प्रशांत नवगिरे , ऍड विजय सुरवसे
सांस्कृतिक प्रमुख: राजेंद्र जमादार ,अर्चना जमादार,
पूजा समिती प्रमुख सौरभ बागल
प्रसिद्धी प्रमुख:- आनंद बिराजदार, राजेश भुई..
मिरवणूक प्रमुख : अशोक शहापूरे,
लेझीम प्रमुख : मुकेश जमादार,
सदस्य प्रमुख : विश्वनाथ खरकंटी, श्रीकांत बिराजदार , मुकेश जमादार प्रमोद स्वामी, महेश खटकतोंड
विनोद भहिरगोंडे, चिदानंद कोळी सोमनाथ निंबाळे , योगीराज निंबाळे…
ओम गर्जना गणेश उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष कै विजयकुमार तंबाके यांचे चिरंजीव शेखर तंबाके, विकास तंबाके अंबादास पांढरे, श्याम धुरी , संगमेश्वर सातलगावकर , शावरप्पा वाघमारे शशिकांत जमादार. अर्चना जमादार , यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.