• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2026
in इतर घडामोडी
0
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
0
SHARES
8
VIEWS

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “ असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर “ व “ एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट “ तर्फे आज शुक्रवार मोफत हेल्थ चेकअप आणि ट्री प्लांटेशन – बी. एम. जाधव

या कार्यक्रमाकरिता खास मुंबईवरून मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.पी.एच & डब्ल्यू. सी वरळीच्या आदरणीय अर्चना त्यागी- आयपीएस या उपस्थित राहणार

सोलापूर – “ असोशियन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर “ आणि “ महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेल्फेअर कार्पोरेशन “ च्या संयुक्त विद्यमाने “ मोफत हेल्थ चेकअप आणि ट्री प्लांटेशन” चे कार्यक्रम आज शुक्रवार 12 जून रोजी सकाळी नऊ वाजता आय पी एस अधिकारी व मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.पी.एच & डब्ल्यू. सी मुंबईचे आदरणीय अर्चना त्यागी मॅडम यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे अध्यक्ष बी. एम . जाधव यांनी सांगितले.

सदरहू कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे कमिशनर एम. राजकुमार तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, चीफ इंजिनियर आर. एम. गोसावी सर आणि सुपरिंटेंडिंग इंजिनियर पी. आर. जाधव, ऋत्विक जयकर,डीन- सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोफत आरोग्य शिबिर हे बांधकाम क्षेत्रातील कामगारांकरीता करीत असून ते अशोक चौक येथे असलेल्या पोलीस हेडक्वार्टर 308, रेसिडेंट कॉटर साईट, सिटी पोलीस पेट्रोल पंपाच्या शेजारी येथे सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत चालणार असून या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव संतोषकुमार बायस यांनी केले आहे.

“ असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर सोलापूर “ आणि ” एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट “ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर , ट्री प्लांटेशन आणि सेफ्टी ओरिएंटेशन वर्कशॉप तसेच गुड हेल्थ स्टेशन कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्याकरिता खास मुंबईवरून मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.पी.एच & डब्ल्यू. सी वरळीच्या आदरणीय अर्चना त्यागी या उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

Next Post

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026