• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2026
in इतर घडामोडी
0
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
14
VIEWS

जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्याकडून गार अकोले येथे झालेल्या फळबागांच्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांची संवाद

सोलापूर- माढा तालुक्यातील गार अकोले परिसरात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. व कृषी तसेच महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी चंदन, नायब तहसिलदार विजय कवडे, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडल अधिकारी भगवान मुंडे, तलाठी बाळासाहेब कांबळे, वैभव पाटील, बोऱ्हाडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी संबंधित कृषी अधिकारी व महसूल विभागाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी धीराने परिस्थितीला सामोरे जावे व प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी आतापर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे तातडीने करण्यात येतील. जिल्ह्यात जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे, असे सांगितले.

*शेतकऱ्यांची मागणी –
माढा तालुक्यातील गार अकोले परिसरात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे केळी व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात ३०० ते ४०० एकरांवर केळीची लागवड झाली असून प्रत्येकी एकरी २.५० ते ३ लाख रुपये खर्च झाला आहे. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे फळबागांचे १०० टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनीशेतकरी किसन देवकते, प्रकाश केचे, धनंजय वाळेकर, वामन देवकाते व अशोक केचे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून धीर दिला.

Previous Post

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

Next Post

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026