• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एल्ग्रिस साेलरमुळे लाईट बील आले शुन्यावर तेही तब्बल 75 महिन्यापासून

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2023
in इतर घडामोडी
0
एल्ग्रिस साेलरमुळे लाईट बील आले शुन्यावर तेही  तब्बल 75 महिन्यापासून
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सौर ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या एल्ग्रिस सोलार पॉवर सिस्टीमने या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. एल्ग्रिस सोलारच्या दर्जेदार सिस्टिम्स आणि सर्व्हिसेसमुळे अनेक ग्राहकांचे लाईट बिल शून्यावर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे केवळ १-२ महिन्यासाठी नाही तर बहुतांश ग्राहकांना चक्क ७०- ८० महिन्यापासून विज बिल शून्य येत आहे. या कामगिरीमुळे ग्राहक एल्ग्रिस सोलरवर कमालीचे खुश असून इतर लोकांना ही एल्ग्रिस सोलर सिस्टीम बुक करण्याचा सल्ला देत आहेत. मागील ७-८ वर्षांमध्ये दरवर्षी साधरण ३ ते ५% प्रमाणे वीज दरवाढ होत असून काही वेळेस तब्बल १०- १२% दरवाढ झालेली आहे. सौर ऊर्जेचा वापर करणारे ग्राहक मात्र अगदी बिनधास्तपणे वीज वापर करताना दिसत आहेत.
एल्ग्रिस सोलर सिस्टीमच्या बहुतेक ग्राहकांचा मागील ७-८ वर्षांचा उत्कृष्ठ अनुभव बघता ४-६ महीन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल २०० नव्या ग्राहकांनी एल्ग्रिस सोलार कडून सोलार सिस्टीम बसवून घेतली आहे. या ग्राहकांचा प्रतिसाद घेतला असता असे लक्षात आले की एलग्रिसच्या सोलार सिस्टम मधून अपेक्षेपेक्षा ४०-५०% अधिक वीज निर्मिती होत असून अधिकच फायदा होत आहे. तरी इच्छुक ग्राहकांनी एल्ग्रिस सोलरशी
020 7153 0027 वर त्वरीत संपर्क साधावा.

Previous Post

रकुलच्या लेटेस्ट ‘देसी’ लूकच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल!

Next Post

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एथेनिक लूक!

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एथेनिक लूक!

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एथेनिक लूक!

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026