• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, April 28, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राजीव नगरात नशेखोरांचा दहशतीचा प्रयत्न…

by Yes News Marathi
September 25, 2025
in इतर घडामोडी
0
राजीव नगरात नशेखोरांचा दहशतीचा प्रयत्न…
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक – राजीव नगर परिसरात काही नशेखोर तरुणांनी नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत काही समाजकंटकांना अटक केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना धीर देत पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

एमडी बाळगणाऱ्या तीन सराईतांना अटक; १ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त…

Next Post

आ.सुभाष देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते स्वछता मोहिमेस सुरुवात…

Next Post
आ.सुभाष देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते स्वछता मोहिमेस सुरुवात…

आ.सुभाष देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते स्वछता मोहिमेस सुरुवात…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In