• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2026
in Blog
0
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – हौसाबाई महादेव मल्लाव हिस जीवे ठार मारल्या प्रकरणी साखराबाई शिवाजी मल्लाव व तिची मुलगी अनिता विजय भोई रा. तिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी रद्दबातल करून दोघींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, मयत हौसाबाई व आरोपी साखराबाई या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या व ते तिऱ्हे येथे एकमेकांच्या शेजारी राहत होते. साखराबाई हिचे पतीसोबत मयत हौसाबाई हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. दिनांक-12/12/2020 रोजी मयत हौसाबाई ही तिच्या घरात एकटीच झोपली होती. त्यावेळी दरवाजावर काहीतरी आवाज आला म्हणून तिने दरवाजा उघडला त्यावेळी आरोपी साखराबाई, तिची मुलगी अनिता व इतर लोक हे घरात घुसले. त्यावेळी साखराबाई हिने चाकूने वार केला त्यावर हौसाबाई हिने आरडाओरडा केला असता त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी आरोपी अनिता हीने त्या लोकांना शिवीगाळ केली त्यावर ते लोक तिथून निघून गेले. त्यावेळी अनिता व साखराबाई हिने आतून दरवाजा बंद करून मयत हौसाबाई हिचेवर चाकूने वार केला व तेथून पळून गेले. त्यानंतर गावातील लोकांनी व तिच्या मुलाने तिस उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, तिने वरील आशयाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला होता. त्यानंतर 6/1/2021 रोजी हौसाबाई उपचारादरम्यान मयत झाली.

पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे चालला होता. सदर खटल्यात न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची व दंडाची शिक्षा ठोठावली होती. सदर शिक्षेविरुद्ध दोन्ही आरोपींनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
अपिलाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात मयताचा मृत्यूपूर्व जबाब पाहिले असता, तो ऐच्छिक मृत्यूपूर्व जबाब दिसून येत नाही. तसेच साक्षीदारांचा कोर्टासमोर आलेला पुरावा पाहिला असता मयत ही जबाब देतेवेळी शुद्धीवर असल्याचे दिसून येत नाही, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी दोन्ही मायलेकींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस एच यादव यांनी काम पाहिले.

Previous Post

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

Next Post

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

Related Posts

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Blog

महिला सुरक्षा रक्षक पदासाठी वीर नारी, माजी सैनिकांना संधी

October 12, 2026
ठाकरे बंधू पुन्हा मैदानात; आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंचा पोलिसांविरोधात ठिय्या.
Blog

ठाकरे बंधू पुन्हा मैदानात; आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंचा पोलिसांविरोधात ठिय्या.

October 12, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

October 12, 2026
माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत
Blog

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Blog

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
Next Post
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026