• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.सुभाष देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते स्वछता मोहिमेस सुरुवात…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2025
in इतर घडामोडी
0
आ.सुभाष देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते स्वछता मोहिमेस सुरुवात…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून “स्वच्छता ही सेवा – २०२५” या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरात आज सकाळी भव्य श्रमदान मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख ८ ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली.

१)छत्रपती संभाजी महाराज चौक ते अभिमानश्री अपार्टमेंट, २)कै. तात्या कोटे प्रवेशद्वार ते लक्ष्मी चौक (विडी घरकुल),३)शांती चौक पाणी टाकी ते अशोक चौक मस्तानी हॉटेल (डावी बाजू) ४)७० फूट मार्केट ते आकाशवाणी केंद्र ५)धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर ते जगदीश मंगल कार्यालय ६)रामलिंग नगर ते निर्मिती विहार ७) बलिदान चौक ते बुधले गल्ली व अलकुंटे मैदान या ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडली.

मुख्य कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग

धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वछता सदर्भात शपथ घेण्यात आली. आमदार सुभाष देशमुख व महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्यलेखा परीक्षक रुपाली कोळी, सह. आयुक्त शशिकांत भोसले,नगर अभियंता सारीक आकूलवार, आरोग्य अधिकारी राखी माने, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी अंबादास यादव आणि जे एम हन्नुरे यांच्या सह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागरिकांनीही झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छतेसाठी उत्साहाने योगदान दिले.या उपक्रमाद्वारे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, तलाव परिसर, बाजारपेठा व मैदाने स्वच्छ करण्यात आली. ठिकठिकाणी पडलेला कचरा, प्लास्टिक व घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचविण्यात आला.”माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, माझं सोलापूर – सुंदर सोलापूर” हा संदेश देत उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी प्लास्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सोलापूर घडविण्याचा संकल्प केला.

शहर अधिक स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनविण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी सांगितले. तर, नागरिकांचा सहभाग हीच खरी ताकद असल्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी नमूद केले.तसेच या मोहिमे मध्ये शहरातील शाळा,माहाविद्यालय विध्यार्थी, सामाजिक संघटना यांनी शामिल व्हावे.

या भव्य श्रमदान मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत एक चळवळ उभी राहिली असून पुढील काळात शहरातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेसाठी अधिक जबाबदारीने पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post

राजीव नगरात नशेखोरांचा दहशतीचा प्रयत्न…

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026