• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळी सोलापूर जिल्हा बनला पाणीदार जिल्हा .. भूगर्भातील पातळी वाढली ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2025
in इतर घडामोडी
0
दुष्काळी सोलापूर जिल्हा बनला पाणीदार जिल्हा .. भूगर्भातील पातळी वाढली ..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – दुष्काळी जिल्हा असा सोलापूर जिल्ह्यावर लागलेला कलंक यंदाच्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे धुऊन निघाला. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये विक्रमी पाऊस झाल्यामुळे सर्वच ठिकाणी दोन ते अडीच मीटरने भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी तर बोर आपोआप मोटर चालू न करता वाहत आहेत. ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. प्रत्येकाच्या शेत शिवारात अजूनही दलदल आहे त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या करण्यासाठी आणखी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे यंदाच्या वर्षी संक्रातीपर्यंत सोलापुरी हुरडा मिळणे मुश्कील आहे. उजनी धरण 100 टक्के भरले आहे. हिप्परगा तलाव ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील बहुतांश लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलाव तुडुंब भरले आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही हे नक्की.

Previous Post

सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक…

Next Post

मंत्रि मंडळनिर्णय..

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
मंत्रि मंडळनिर्णय..

मंत्रि मंडळनिर्णय..

ताज्या बातम्या

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026