• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. योगेश राठोड यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. योगेश राठोड यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…
0
SHARES
0
VIEWS

SCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड – जबाबदाऱ्या स्विकारताना सशक्त संकल्प

सोलापूर,
भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी (ISCCM) सोलापूर शाखेच्या २०२५–२०२७ कार्यकालासाठीची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. ही निवड एकात्मता, व्यावसायिक सुसंवाद आणि शहरातील क्रिटिकल केअर क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

नवीन कार्यकारिणी:
• अध्यक्ष: डॉ. निर्मल तापरिया
• सचिव: डॉ. रामचंद्र विन्नू
• कोषाध्यक्ष: डॉ. योगेश भिमराव राठोड
• कार्यकारिणी सदस्य: डॉ. फिरोज सय्यद, डॉ. रोहित आमले , डॉ. रविंद्र गुंडेली, डॉ. योगेश सोमाणी , डॉ. विजय शिवपुजे

जबाबदारीचे हस्तांतरण

निवडणूक अधिकारी डॉ. एस. एम. रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
माजी अध्यक्ष डॉ. यतीन जोग , माजी सचिव डॉ. महेंद्र जोशी, माजी कोषाध्यक्ष डॉ. पी. आर. जोशी, आणि माजी अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सुपूर्त करताना पुढील कार्यकालासाठी महत्त्वाचे कार्यसूत्र आणि उद्दिष्टं स्पष्ट केली.

डॉ. योगेश राठोड यांचा दृष्टिकोन (नवीन कोषाध्यक्ष)

सोलापुरातील सुप्रसिद्ध क्रिटिकल केअर व संसर्गरोग तज्ज्ञ आणि आधार क्रिटिकल केअरचे संचालक, डॉ. योगेश भिमराव राठोड यांनी कोषाध्यक्षपद स्वीकारताना पुढील विधान केलं:

“सोलापुरात ISCCM चे व्यापक रूपात संस्थात्मकरण करून अधिकाधिक नवोदित डॉक्टर, रेसिडंट्स आणि विद्यार्थी यांना यात सहभागी करून घ्यायचं आहे. अधिक शैक्षणिक परिषदांचे आयोजन, नवनवीन कोर्सेस, आणि ISCCM चे महत्त्व वाढवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन, उत्तम कार्यक्रम नियोजन, आणि राष्ट्रीय पातळीवर सोलापूर शाखेची छाप निर्माण करणं हे माझं ध्येय आहे.”

पुढील योजना:
• ISCCM सोलापूरची स्वतंत्र नोंदणी, PAN कार्ड आणि बँक खाते
• CMEs, workshops, mentorship programs, ICU simulations
• विद्यार्थी आणि रेसिडंट्ससाठी Young ISCCM Connect Program
• ICU protocol updates, antimicrobial stewardship, आणि सर्वदूर नेटवर्किंग
• दरवर्षी कमीत कमी २ प्रमुख शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प

अधिकृत निकाल

ही बिनविरोध निवडणूक ही सोलापूरमधील एकता, सहकार्य आणि शिस्तबद्ध नेतृत्वाचं उदाहरण ठरली आहे.
निवडणुकीचा अधिकृत निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.

Previous Post

आषाढी एकादशीसाठी रेल्वेने सोलापूर विभागातील पंढरपूर दिशेने १२ अनारक्षित गाड्यांचे मार्ग वळवले…

Next Post

प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’…

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’…

प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’...

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026