• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची निवड

by Yes News Marathi
January 3, 2026
in इतर घडामोडी
0
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची निवड
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद येथील पद्मशाली पद्मशाली भवनात शनिवारी दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष पद निवडीचे पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना प्रदान करण्यात आले यावेळी ऑल इंडिया चे सर्व पदाधिकारी ऑल इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुंकुरवार अध्यक्ष कंदिकतला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल सेक्रेटरी प्रदीप संगा राजकीय विभागाचे अध्यक्ष बोलला शिवशंकर सेक्रेटरी तुकेश भैरी महाराष्ट्र चे निरीक्षक संघा मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष गंजी सर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल पद्मशाली न्याती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम राकेश पुंजाल सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते ऑल इंडिया पद्मशाली संघाचे पदाधिकाऱ्यांनी डॉ सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व सोबत असल्याचे ग्वाही दिली व सन्मान केला सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी कोठे परिवाराला समाज सेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाले असून ह्या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाचे एकी व प्रगतीसाठी करणार असल्याचे सांगितले

Previous Post

सोलापुरातील या ‘ग्लोबल,’ ‘इंटरनॅशनल’ शाळांवर शंभर टक्के कारवाई होणारच

Next Post

रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

Next Post
रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In