• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी मंगळवारी(दिनांक 22)सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयास सदिच्छा भेट देऊन तेथील विविध सुविधांची व उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी उर्दू घरातील ग्रंथालय, कार्यालयीन परिसर तसेच सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. सांस्कृतिक समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘गैर-उर्दू व्यक्तींसाठी उर्दू शिकविण्याचे वर्ग’ आणि ‘सोलापूर उर्दू घर दर्शन’ या उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली.

उर्दू भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन डॉ. खोडे-चवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उर्दू घराच्या सुविधा व उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी तहसीलदार निलेश पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संग्राम पवार, नितीन धनाते, मनोज काळे, लोकेश गुल्लापल्ली, साहीर नदाफ, सुहेल युसूफ शेख तसेच सांस्कृतिक समितीचे सदस्य डॉ. शफी चौबदार, डॉ. हारून रशीद बागवान, महेमूद नवाज, सौ. सुमय्या बागवान, मोहम्मद अयाज, सफराज बालुलखान आदी उपस्थित होते.
उर्दू घर व ग्रंथालयातील उपलब्ध सुविधा आणि उपक्रमांचा लाभ नागरिक, विद्यार्थी व वाचकांनी घ्यावा, यासाठी आवश्यक प्रसिद्धी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Previous Post

सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

Next Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

Related Posts

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान

September 28, 2026
सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
Next Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026