• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साताऱ्यातील दोन राजेंचा वाद मिटला! रामराजे-उदयनराजेंची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2020
in मुख्य बातमी
0
साताऱ्यातील दोन राजेंचा वाद मिटला! रामराजे-उदयनराजेंची भेट
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील गेल्या काही वर्षांच्या वादाला त्यां दोघांनीच पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही राजघराण्याचा शिष्टाचार पाळत एकमेकांचे स्वागत केले. दोघांत पाच मिनिटे दिलखुलास चर्चा झाली. पुण्याला जायचे म्हणून रामराजे निघाले तेव्हा करोना साथ असल्याने उदयनराजेंनी रामराजेंना ‘टेक केअर’, ‘लवकरच भेटू’ असे म्हणाले, तर रामराजेंनीही उदयनराजेंना ‘काळजी घ्या…’ असे सांगितले.

रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजें व रामराजेंचा थेट राजघराण्याच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. दोघांमध्ये २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व कायम वादविवाद होत राहिले.

उदयनराजेंनी फलटणला जाऊन तर रामराजेंनी साताऱ्यात येऊन एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत एकमेकांची उणी -दुनी काढत राजशिष्टाचार गुंडाळून ठेवले होते. त्यानंतर हा वाद मागील सातआठ वर्ष पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माझं स्थान कमी करण्याचा रामराजे प्रयत्न करतात,माझ्या राजकारण समाजकारणात आडवे येतात असा समज झाल्याने वाद होता. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आमदार बरोबर घेऊन रामराजेंनी उदयनराजेंना कोंडीत पकडत उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित असताना बहिष्कार टाकला होता. दोघेही एकमेकांवर संधी मिळताच जोरदार आरोप प्रत्यारोप करायचे. पुढे उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर झालेल्या निवडणुकीनंतर वाद पुन्हा बाजूला पडला. पण आज सातारच्या शासकिय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. जिल्हा बॅंकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते.

Previous Post

सोलापूरात येणार हे नवे २३ पोलिस अधिकारी ! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली

Next Post

देशात २४ तासांत ४६ हजार ९६३ नवीन रुग्ण; ४७० जणांचा मृत्यू

Related Posts

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
Next Post
देशात २४ तासांत ४६ हजार ९६३ नवीन रुग्ण; ४७० जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत ४६ हजार ९६३ नवीन रुग्ण; ४७० जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026