• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 – सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त…!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 – सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त…!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या आवारात नेहमीच बेशिस्त पार्किंगचे दर्शन घडते. गेल्या तीन वर्षापासून प्रशासन होते तरीही त्यांनी या बाबीकडे लक्ष दिले नाही. आता महापालिकेत 102 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवाय यामध्ये 10 स्वीकृत नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे 112 नगरसेवक असलेल्या सोलापूर महापालिकेत मोठ्या प्रमाणावर चार चाकी गाडी येतात. दररोज दुचाकी वाहनांची देखील खूप मोठी वर्दळ असते मात्र प्रशासनाच्या वतीने इथे पार्किंग साठी कोणतेही नियोजन केलेले नव्हते. महापालिकेत वारंवार होणाऱ्या बैठका, मनपाच्या सभा यासाठी मोठ्या प्रमाणावर चार चाकी गाड्यातून नगरसेवक येतात त्यामुळे आता प्रशासनाने पार्किंगसाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पार्किंग संदर्भात नवीन परिपत्रक काढले आहे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील बाजूस पार्किंगची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या गाड्या हुतात्मा स्मृती मंदिर आवारात किंवा इमारतीच्या पाठीमागे लावाव्यात असेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच बेशिस्त पार्किंगला शिस्त लागेल अशी आशा आहे .

Previous Post

दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवामध्ये सोलापूर विद्यापीठाची उल्लेखनीय कामगिरी!

Next Post

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड

Related Posts

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
Next Post
ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड

ताज्या बातम्या

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026