• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आपत्तीबाबत यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2022
in मुख्य बातमी
0
आपत्तीबाबत यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने लोकांपर्यंत संदेश तत्काळ पोहोचवावे. आपत्ती घडण्यापूर्वी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी सुनिल टोंपे, प्रांताधिकारी ज्योती कदम, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले, आपत्ती अचानकपणे येत असल्याने त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करावी. पालखी सोहळ्याच्या वेळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालखी मार्गावरील उताराच्या ठिकाणी आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

आपत्तीसाठी अद्ययावत वाहनाची सोय करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. प्रत्येक तालुक्याने एक वाहन उपलब्ध करून घ्यावे. नगरपालिकेच्या ठिकाणी फायर ब्रिगेडची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन करण्यासोबत मोठ्या पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. नदीकाठावरील 623 गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासोबत त्या गावातील एक व्यक्ती संपर्कासाठी नेमणे आवश्यक आहे. आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही याचे नियोजन आधी करावे.

विविध विभागांनी आवश्यक साधने आणि मनुष्यबळ याबाबतची माहिती तत्काळ कळवावी. महावितरण, पोलीस, आरोग्य याबरोबर सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. उजनी धरण पाणी स्थितीची माहिती वेळोवेळी सर्वांना दिली तर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला तर उपाययोजना करता येईल. आरोग्य विभागाने साथ रोगाविषयी दक्षता घ्यावी. सर्व साधनसामग्री, औषधे वेळेत खरेदी करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी आपत्ती व्यवस्थेबाबत सर्वांना जागरूक केले. प्रत्येक गावातील एका व्यक्तीला कार्यकर्ता म्हणून नेमून त्यांच्याद्वारे जागृती करावी. प्रत्येक विभागाने आपत्तीमध्ये बचाव कार्यासाठी लागणारे साहित्याची उपलब्धता आहे का…वाहतूक साधने, पूर्वसूचना गट, शोध व बचाव गट याची माहिती दिली.

प्रथमोपचारासाठी गावातील डॉक्टर यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत, नदीकाठच्या गावांची यादी, परिसरात सामाजिक काम करणाऱ्यांची यादी करा. जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून याठिकाणी तसे फलक लावावेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यात वारंवार पूरपरिस्थिती उदभवते, त्या तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Previous Post

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

Next Post

युवा भिम सेना जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 75 बिल्डरांनी घेतला सहभाग

Related Posts

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
Next Post
युवा भिम सेना जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 75 बिल्डरांनी घेतला सहभाग

युवा भिम सेना जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 75 बिल्डरांनी घेतला सहभाग

ताज्या बातम्या

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026