• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2026
in Blog
0
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा
0
SHARES
0
VIEWS

३० ऑक्टोबरपासून प्रारंभ; श्री गुरूतत्व प्रदीप परिवार सोलापूरतर्फे आयोजन, २९ ला शोभायात्रा

सोलापूर : गाणगापूर येथे पहिल्या टप्प्यातील अनुष्ठानपूर्ती यशस्वी झाल्यानंतर आता तुळजापुरात श्री दत्त-दुर्गा महानुष्ठानम् आयोजित करण्यात आले आहे. श्री गुरूतत्व प्रदीप परिवार सोलापूरतर्फे ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या महानुष्ठानासाठी आतापर्यंत दीड हजार भक्तांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसह कर्नाटकातील भक्तही या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी परिवारातर्फे गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे.


महानुष्ठानात सहभागी होण्यासाठी भक्तांना २९ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (ता.२९) दुपारी ४ वाजता तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. किसान चौकी, आरे चौक, कमान वेस, मंगळवार चौक आणि धाराशिव रोडमार्गे ही शोभायात्रा इच्छापूर्ती गणेश मंदिरात पोहोचेल. शोभायात्रेत महिलांनी पिवळे वस्त्र, तर पुरुषांनी पिवळा शर्ट परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दररोज असे होणार आध्यात्मिक कार्यक्रम
महानुष्ठानादरम्यान दररोज सकाळी ६ वाजता हरिद्राकुंकुम सडा व दत्तदुर्गा पंचामृत अभिषेक होईल. सकाळी ८ वाजता सत्यअंबा व कुंकुमार्चन तसेच नित्योपासना, सकाळी १०.३० वाजता पारायणास प्रारंभ, दुपारी १२ वाजता बोडन सेवा आणि दुपारी ३ वाजता कथामृत होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत देवी उपासना, जागरण व गोंधळ होईल. याशिवाय पाच दिवस दररोज सकाळी ९ वाजता सहस्रचंडी हवन आयोजित करण्यात आले आहे. तसेच १००८ सुवासिनींची बोळवण सेवा होणार आहे. या महानुष्ठानाचे स्थळ राम रेसिडेन्सी, धाराशिव रोड, तुळजापूर असे आहे.

गुरूचरित्र सारामृत ॲपद्वारेही पारायणाची संधी
महानुष्ठानासाठी नोंदणी न केलेल्या भक्तांनाही या कालावधीत पारायणात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी गुरूचरित्र सारामृत या ॲपचा वापर करता येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

Next Post

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात
Blog

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

October 27, 2026
इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार
Blog

इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार

October 27, 2026
Blog

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!
Blog

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”
Blog

ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”

October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
Blog

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
Next Post
बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026