• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2025
in मुख्य बातमी
0
ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरातील 123 वर्ष जुना झालेला रेल्वेचा पूल पाडण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू असताना महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही. आता 14 डिसेंबर रोजी तब्बल बारा तासांचा ब्लॉक घेऊन दमाणी नगरचा हा रेल्वे ब्रिज पाडणार असल्याचे रेल्वे, भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्या बैठकीत निश्चित झाले. एक डिसेंबर पासून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. 54 मीटरचा रस्ता पूर्ण केल्याशिवाय रेल्वे ब्रिज पाडू नका अशी सारवासारव महापालिका अधिकारी करू लागले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंती नगर मार्गे पुढे सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणारा 54 मीटर रस्ता.

हा रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाण्यासाठी एकमेव चांगला पर्यायी मार्ग झाला असता, मात्र हा रस्ता करण्यास महापालिकेला यश आले नाही. 18 कोटी रुपये खर्चून अवंती नगर येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधण्यात आला. दोन्ही बाजूचे ॲपरोच रस्ता निधी असताना देखील महापालिकेने केला नाही. हे काम रडत खडत सुरू आहे. तसेच ज्या भागाच्या झोपड्या आठ महिन्यापूर्वी काढल्या तिथे 200 मीटरचा रस्ता करण्याचे काम आता सुरू झाले आहे . या दोन्ही बाबीकडे महापालिकेने लक्ष दिले असते तर 54 मीटर रस्त्यावरती वाहतूक सुरू झाली असती . आता रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर 54 मीटर रस्ता झाला नसल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे .

Previous Post

खुनाच्या प्रकरणात आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

Next Post

अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता – सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता – सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता - सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026