• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता – सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

by Yes News Marathi
November 23, 2025
in इतर घडामोडी
0
अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता – सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अंध महिलांच्या t-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ संघाचा सात गडी राखून पराभव करत t20 विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. यामध्ये सोलापूरच्या गंगा कदम हिने या विश्वचषकावरती आपली मोहोर उमटवली आहे.गंगा कदम हिने संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी व अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकूण तीन गडी बाद केले तर सहागडी धावबाद केले. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ती सामनाविर ठरली होती.

भारतीय अंध महिलांच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघास 109/9 धावत रोखले व हे लक्ष भारतीय संघाने 11.5 षटकात एक गडाच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सलामीला फलंदाजीस आलेली सोलापूरच्या गंगा कदम हिने 31 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 41 धावा केल्या. गोलंदाजी करताना गंगा हिने 2 षटकात 1 षटक निर्धाव टाकत केवळ 5 धावा दिल्या. भारताच्या विजयात तिची ही चमकदार कामगिरी मोलाची ठरली होती. गंगा कदमची ही चमकदार कामगिरीच आज विश्व विजेत्या चषकापर्यंत भारताला घेऊन गेली आहे.

गंगा कदमने माझे स्वप्न साकार केले.

भारताच्या विश्वचषक विजयात माझी शिष्य असलेल्या गंगा कदम हिचा बहुमूल्य वाटा आहे. एक प्रशिक्षक म्हणून तिच्या माध्यमातून माझे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नपूर्ती झाल्याची अनुभूती मला आज होत आहे.
राजू शेळके , प्रशिक्षक गंगा कदम.

Previous Post

ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!

Next Post

सोलापुरातील बेपत्ता मुलगी बंगळुरात सापडली

Next Post
सोलापुरातील बेपत्ता मुलगी बंगळुरात सापडली

सोलापुरातील बेपत्ता मुलगी बंगळुरात सापडली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In