• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ८६ हजारांचा दंड वसूल

by Yes News Marathi
May 31, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ८६ हजारांचा दंड वसूल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात ३० मे रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये २७४२ वाहनांची तपासणी करण्यात आली व २,८६,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या ३४४ व्यक्तींवर कारवाई करून १,७५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६३२ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ८६,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नाका-बंदी दरम्यान ६९ वाहने जप्त करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याने तेरा आस्थापनांना २४,००० रुपये दंड करण्यात आला.

Previous Post

सोलापूर शहरात २२ नवीन रुग्ण, ४४ जण कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

Next Post
जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In