• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात २८९ नवीन व्यक्तींना कोरोना, नऊ जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 24, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात २८९ नवीन व्यक्तींना कोरोना, नऊ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात नवीन २८९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी महापालिकेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले. यामध्ये १७९ पुरुष आणि ११० महिलांचा समावेश आहे रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये १३२ आणि rt-pcr मध्ये १५७ व्यक्तींना कोरोना ची लागण झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत सोलापूर शहरातील नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे . सोलापूर शहरातील झोपडपट्ट्या ,पेठा, अपार्टमेंट,चाळी अशा १९६ ठिकाणी नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. २४ तासात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये अमर कामगार नगर ,द्वारका नगर, बनशंकरी नगर , पुना नाका येथील आर्यनंदी नगर, मोरारजी पेठेतील गायत्री नगर, जुळे सोलापूर येथील रेणुका नगर, शेटेनगर ,स्वागत नगर आणि विजापूर रोड येथील सिद्धेश्वर नगर येथीqल रहिवासी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून आयपीएल सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Next Post

जिल्ह्यात १४३४ नवीन कोरोना रुग्ण, २० जणांचा मृत्यू

Related Posts

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…
मुख्य बातमी

TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…

May 6, 2026
Next Post
जिल्ह्यात १४३४ नवीन कोरोना रुग्ण, २० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १४३४ नवीन कोरोना रुग्ण, २० जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026