• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे – जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे

Yes News Marathi by Yes News Marathi
December 25, 2022
in इतर घडामोडी
0
ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे – जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे
0
SHARES
0
VIEWS

ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

सोलापूर : आपली फसवणूक टाळली जाण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे. नवीन पिढीने आपल्या हक्कांबाबत स्वतः जागरूक राहावे आणि इतरांनाही जागरूक करावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी आज येथे केले. ग्राहक हक्क दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रदीप राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमचंद्र मेने, मोटार वाहन निरीक्षक किरण खंदारे, ग्राहक मंच सदस्या शोभना सागर, ॲड. आनंद सागर, दीपक हरकल, सहाय्यक निरीक्षक अमोल घुले व अक्षय जाधव, भैरवनाथ कानडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

        दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून केला म्हणून जातो. यावर्षी यावर्षीची संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालय व अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

अॅड. आनंद सागर यांनी Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक संघटनेच्या शोभना सागर, दीपक इरकल, पंढरपूर आणि भैरवनाथ कानडे यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले.

पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, उ. सोलापूरचे सेवानिवृत्त उपअभियंता तथा शाहीर रमेश खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहक हक्कसंदर्भात जनजागृतीपर लोकगीत सादर केले. सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांनी आभार मानले.

दरम्यान, रंगभवन सभागृहासमोरील पटांगणात विविध शासकीय कार्यालयांनी ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

तसेच, ग्राहक हक्क दिनानिमित्त चार पुतळा ते रंगभवन अशी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. सदर दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी व महसूल सहा. यल्लप्पा वरगंटी, तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी, निरीक्षक, ग्राहक संघटनेतील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Previous Post

पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर कार्यशाळा

Next Post

तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026