• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हयात दहा हजार शौषखड्डेंना प्रारंभ – सिईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हयात दहा हजार शौषखड्डेंना प्रारंभ – सिईओ स्वामी
0
SHARES
0
VIEWS

मंद्रुप मधून अभियानास सुरूवात

सोलापूर – कोरोना गेला नाही. शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. १० हजार शौषखड्डे अभियानास जिल्ह्यात प्रारंभ करणेत आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली. सोरेगाव व मंद्रुप येथे २ आॅक्टोबंर निमित्त महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. या निबंध स्पर्धा सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली.

शाळा व गाव भेट
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्सकारी दिलीप स्वामी यांनी उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत सोरेगाव येथील स्वच्छ व सुंदर शाळेस भेट दिली.
त्या नंतर सोरेगाव व मंद्रुप येथील लोकसेवा विद्यालयात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेत पाहणी केली. मंद्रुप येथील केंद्र अंतर्गत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
इंदिरा नगर येथील स्वच्छ व सुंदर असलेल्या प्राथमिक शाळेस भेट दिली. अस्थिव्यग असलेले यशवंत कांबळे या मुख्याध्यपकांनी परिश्रम करून शाळेचे रूपडे पालटले आहे. या शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक कांबळे यांचा जागेवर जाऊन सिईओ स्वामी यांनी सत्कार केला.

या वेळा दक्षिण सोलापूरच्या
पालक अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मुख्याध्यापक रणजित गरड, केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, मंद्रुप चा सरपंच कलावती खंदारे , मुख्याध्यापक टेळे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हात दहा हजार शौषखड्डेंना प्रारंभ
महात्मा गांधी जयंती निमित्त मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्थायित्व व सुजलाम अभियान व स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण २०२१ चा गाव स्तरावरील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी सांडपाणी व्यवस्थापना साठी शोषखड्डेचा शुभारंभ करणेत आला.

जिल्हयात १० हजार शौषखड्डे सुरू करणेत आले असलाते सिईओ स्वामी यांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत मंद्रुप मधील इंदिरा नगर शाळेत वृक्षरोपन करणेत आले. एक पद एक वृक्ष लागवड व सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामांची पाहणी सिईओ स्वामी यांनी केली. नवीन बांधलेल्या शौषखड्डयाची पाहणी केली.

शाळा सुरू झालेनंतर – विद्यार्थ्याची काळजी घ्या- सिईओ
कोरोना गेला नाही. शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना साबणाने स्वच्छ हात धुणेची व्यवस्था करा. असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले. या प्रसंगी शिक्षक सतीश वाले व कविता दिवाणजी यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्ह्यात निबंध स्पर्धेत ६ हजार शिक्षकांचा सहभाग
सोलापूर जिल्हयात प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवणेत आलेल्या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 6848 पैकी 6368 शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. केंद्र स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. लोहार यांनी सांगितले.

Previous Post

हिंदूराव गोरे यांना आय एस टी ई, इंडिया कडून सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026