• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहर गुन्हे शाखेकडून, एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 21, 2025
in इतर घडामोडी
0
शहर गुन्हे शाखेकडून, एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर -दिनांक १९/०५/२०२५ रोजी, शहर गुन्हे शाखेकडील, पो.स.ई./मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दित गस्त करीत असताना, अमर ज्योती नगर, मुळेगांव रोड सोलापूर येथे अवैधरीत्या गुटखा व सुगंधी तंबाखु साठवुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती प्राप्ती झाली होती. त्याअनुषंगाने, सदर ठिकाणी पोसई/मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलावून, सदर ठिकाणी छापा टाकुन, इसम नामे साजिद कय्युम नदाफ, वय २४ वर्षे, रा. घ. नं.३४८, उत्तर कसबा, पंजाब तालीम जवळ, सोलापूर याने, पत्र्याचे शेडमध्ये साठवुन ठेवलेला RMD पान मसाला, M सुगंधी तंबाखु, विमल पान मसाला, V-१ सुगंधी तंबाखु व विना लेबल सुगंधी तंबाखु, असा एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार, इसम नामे- साजिद कय्युम नदाफ याचेविरूध्द, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.४४४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i), २६ (२) (ii) २६(२) (iv) २७ (३) (E), ३० (२) (A), ५९ अन्वये, गुन्हा नोंद करणेत आला आहे.

सदरची कामगिरी, मा. अजित बोऱ्हाडे, प्रभारी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पो.स.ई/मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार-नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, संजय साळुंखे, यांनी केली आहे.

Previous Post

सिद्धेश्वर तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृती आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी

Next Post

पुण्यात ४ जून पासून रंगणार एमपीएल व डब्ल्यूएमपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार !

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
पुण्यात ४ जून पासून रंगणार एमपीएल व डब्ल्यूएमपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार !

पुण्यात ४ जून पासून रंगणार एमपीएल व डब्ल्यूएमपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार !

ताज्या बातम्या

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026