• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय

Yes News Marathi by Yes News Marathi
June 29, 2025
in इतर घडामोडी
0
वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय
0
SHARES
0
VIEWS

झेडपीची यंत्रणा: पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करी

सोलापूर : मानाच्या पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या कुटुंबाची ख्याली- खुशाली विचारण्यासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून मोबाईलला चार्जिंग करता यावे म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करी यासाठी 5 ऊर्जा वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

संतांच्या पालख्यांबरोबर अनेक वारकरी दुरून काही चालत येत असतात बरेच दिवस ते कुटुंबापासून दूर असतात दिवसभर चालून थकल्यावर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याला आल्यावर कुटुंबांशी त्यांचा संपर्क सुरू असतो. अशात मोबाईलला चार्जिंगची व्यवस्था न झाल्यास त्यांचा संपर्क तुटतो. वारकऱ्यांना ही समस्या भेडसावून नाही म्हणून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पालखी मार्गावर 5 ऊर्जा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनावर एकाच वेळी 100 मोबाईल चार्जिंग करता येणार आहेत. तसेच या वाहनावर असलेल्या डिस्प्ले द्वारे शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. ऊर्जा वाहन पालखी सोहळ्या बरोबर पुढे सरकणार आहेत. विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी या वाहनांचे अविरत सेवा राहणार आहे यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत विभागावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी पालखी महाआरगावरील सर्व सुविधा अमलात आणण्यासाठी कार्यरत राहणार आहेत पालखी मार्गावर वळणाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत या फलकावर पालखी तळ हिरकणी कक्ष पिण्याचे पाणी गावचा नकाशा वारकरी सुविधा केंद्र आरोग्य केंद्र कचरा संकलन शौचालय व स्नानगृहाची माहिती देण्यात आली आहे.

कचरा संकलन…
पालखी सोहळ्या बरोबरचे वारकरी व दिंडोप्रमुखांना कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देण्यात येणार आहेत याद्वारे कचरा संकलित करण्यात येणार आहे तसेच ठीक ठिकाणी कचरा कुंड्या उभारण्यात येणार असून ग्रामपंचायतीच्या घंट्या गाड्या मार्फत ग्रीन शेडमध्ये हा कचरा संकलित करून विल्हेवाट लावले जाणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी राबणारे कर्मचारी व स्वयंसेवकांना पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी रेनकोट देण्यात येणार आहेत तीन पाळीमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत.

Previous Post

वादामुळे ‘पद्मशाली ज्ञाती’ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!

Next Post

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार ‘फूट मसाजर’

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार ‘फूट मसाजर’

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार 'फूट मसाजर'

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026