• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावात बदलश्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावात बदलश्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावांमध्ये बदल करून ते नाव ”’ श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर”’असे असावे .सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या नावाचा आग्रह गेल्या अनेक वर्षापासून सभासद,व्यापारी व शेतकरी वर्गाने धरला होता. या नामांतराला १७ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन प्रस्ताव सादर केला होता. २८ मे २०२५ रोजी यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून यापुढे ”” श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर ”’ असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी सांगितली

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव राज्यामध्ये अव्वलस्थानी असून बाजार समितीचे सभासद ,व्यापारी ,शेतकरी व संचालक मंडळाच्या मागणीनुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव बदलण्यात आले आहे .या नामकरणास जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी मंजुरी दिल्याने बाजार समितीमध्ये सभासद अडते व शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

नावामध्ये बदल करण्याचा ठराव १७ सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.तसेच २४ जानेवारी २०२५ रोजीचा प्रशासकीय निर्णय क्रमांक १२ अन्वये जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ च्या त्याखालील नियम १९६७ मधील तरतूद अन्वये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असे नामकरण करण्याचा आदेश दिला आहे.

माझ्या सभापती काळात नामकरण म्हणजे सिद्धेश्वराचा आशीर्वादच होय
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर तो प्रस्ताव मंजूर झाला असून माझ्या सभापती कालावधीमध्ये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असे नामकरण झाले आहे हे नामकरण माझ्या काळात झाल्यामुळे मला सिद्धेरामेश्वराचा आशीर्वाद मिळाल्याची भावना सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केली.

नावात बदल निर्णय अभिनंदनीय
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असा बदल करण्यात आलेला आहे तो बदल सभासद शेतकरी आणि व्यापारी यांच्या दृष्टिकोनातूनअभिनंदनिय आहे.गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला आता यश आले आहे.
ज्ञानोबा साखरे, शेतकरी

बाजार समितीचे प्रवेशद्वार आकर्षक करावे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे झाले आहे मात्र बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्त केलेले नाही. ते आकर्षित करून नामकरांचा फलक तेथे लावण्यात यावा.
शहाजी भोसले, शेतकरी गुळवंची

Previous Post

सोलापुरात स्प्राऊटिंग किड्स नर्सरी प्री प्रायमरी स्कूल चा शुभारंभ

Next Post

ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026