• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2025
in इतर घडामोडी
0
सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : शिवस्वराज्य दिनानिमित्त शिक्षण विभाग माध्यमिक व मराठा सेवा संघ जिल्हा परिषदे शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व जिल्हा परिषद बीट पत्रकार यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माध्यमिक शिक्षण विभाग व मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, गायक मोहंमद अय्याज, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, उप शिक्षणाधिकारी स्वाती हवेले, कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव दिनेश बनसोडे सचिन चव्हाण विशाल घोगरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. प्रारंभी मोहम्मद आयाज यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आई वडील व गुरुजनांनी दाखविलेल्या मार्गावर विद्यार्थ्यांनी वाचवा वाटचाल ठेवावी असे त्यांनी आवाहन केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज अचानक सोलापूर दौऱ्यावर आल्यामुळे तसेच शाळांचा प्रवेशोत्सव असल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे व्यस्त होते. तरीही या कार्यक्रमात वेळ काढून त्यांनी झेडपी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे गुणवंताचा आनंद द्विगुणित झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत मोहिते रवींद्र करजगीकर, रणजीत घोडके, अनिल पाटील श्रीकांत धोत्रे, चेतन भोसले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी केले व आभार मेहताब शेख यांनी मानले.

या गुणवंतांचा झाला सन्मान…

दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सिद्धी घोडके, मंजिरी मसलकर, सई सारोळे, शर्वरी जाधव, अथर्व पाटील, अनिश कांबळे समृद्धी मीठा, संबोधी खंडागळे, श्रुती मंगरूळे, अस्मिता गौडगाव, ऋग्वेद पाटील, कौस्तुभ भोसले, आदिती दराडे, राजलक्ष्मी सुतार, नयन कांबळे, समर्थ मोहिते, समर्थ सोनवणे, पूर्वा पवार, आर्या पवार, आश्लेषा शेरकर, सारा शेख, गायत्री पवार, आर्या देशमुख, मयांक क्षीरसागर, अभ्रा शिंदे, अवंती खराडे, मोहम्मद जैद मनेरी, श्रेया भडंगे, रघुनंदन जाधव, आदित्य शिंदे, सना शेख, प्रणती देवकुळे, साक्षी केकडे, सार्थकी बनसोडे, रिद्धी माळी, सुवर्णा गायकवाड, सौम्या पेरला, फुरकान शेख, प्रांजल माडेकर, आर्यन जाधव, प्रियंका काळे, अथर्व मोहिते, पल्लवी गाडपल्ली, श्रेयस थिटे, जानवी जगताप, सार्थक अडसूळ, पृथ्वीराज दराडे, समृद्धी लेंडवे, श्रेया क्षीरसागर प्रतीक काशीद, हर्षद पाटील, उदयभान

Previous Post

मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…

Next Post

सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुनाचे संस्थापक आप्पासाहेब वारद यांच्या नावाने महापालिका कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणार..

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुनाचे संस्थापक आप्पासाहेब वारद यांच्या नावाने महापालिका कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणार..

सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुनाचे संस्थापक आप्पासाहेब वारद यांच्या नावाने महापालिका कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणार..

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026