इतर घडामोडी

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली बैठक

येस न्युज मराठी नेटवर्क : आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कोरोना तिसरी लाट होऊ नये...

Read more

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण

येस न्युज मराठी नेटवर्क ; आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त देशमुख पाटील...

Read more

सोलापूर शहरात १६ व्यक्तींना नव्याने कोरोना, ७७ कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू

सोलापूर : शहराचा covid-19 चा ३ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात...

Read more

बॉल टाकण्यावरून क्रिकेट बॅटने डोक्यावर मारहाण, १७ वर्षांचा तरुण रुग्णालयात

सोलापूर : दहिटणे रस्त्यावरील मित्र नगर परिसरातील पी एस गोडाऊन समोरील मैदानात क्रिकेट खेळत असताना बॉल टाकण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत...

Read more

वाढदिवस साजरा केल्याने नगरसेवक तोफिक हत्तुरेसह २५ जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : सोशल कॉलेजच्या बाजूला शोएब महागामी यांच्या कार्यालयासमोर एक जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमून वाढदिवस...

Read more

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ५५ हजारांचा दंड वसूल, २४ वाहने जप्त

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये २,३०८ वाहनांची तपासणी करून एक जून रोजी २,५५,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे....

Read more

आंदोलन करताना सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने सोळा जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट येथे १ जून रोजी सकाळी ११...

Read more

घरफोडीचे सात गुन्हे उघड

सराईत गुन्हेगारास अटक करून २ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात वारंवार घरफोड्या होत असल्याने...

Read more
Page 693 of 805 1 692 693 694 805