• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2021
in इतर घडामोडी
0
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली बैठक
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कोरोना तिसरी लाट होऊ नये म्हणून अचानक शिक्षण विभाग अक्कलकोट व आय सी डी एस विभाग अक्कलकोट यांची बैठक बोलावून मुलांना कोरोनाची लागण होऊ नये याबाबत खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं.
आजार होऊ नये म्हणून आधीच सावध राहून प्रतिकार केलं तर उत्तम होईल!लहान मुलांना एखादा आजार जडला तर पूर्ण कुटुंबाला भीती वाटते कोणताही आजार घडू नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
0 ते 3 : वयोगटातील मुलांना होत असलेले आजार आई वडिलांना कळत नाहीत अन विशेष म्हणजे त्या बालकालाही काय होत आहे हे कळत नाही म्हणून पालकांनी मुलाच्या कडे लक्ष दिलंच पाहिजे अन तपासणी सुदधा करून घेतली पाहिजे.

4 ते 6 वयोगटातील मुले अंगणवाडी/ बालवाडी मध्ये त्यांच्या आरोग्याकडे स्वच्छतेकडे अंगणवाडी सेविका लक्ष देतात पण वारंवार तपासणी व आहार दिल्याने प्रकृती चांगली दिसून येत असते पण मुलांना झालेले आजार कळणार नाहीतच

6 ते 18 वयोगटातील प्राथमिक,उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुलांना सुदधा आजार असण्याची दाट शक्यता असणार आहे,तपासणी होऊन वेळीच उपचार झाला तर पुढील अनर्थ टळला जाणार आहे.

शिक्षकांनी पालकांना समजावून दिलं तर नक्कीच तपासणी होईल व मुले व्यवस्थितीत राहतील यासाठी पूर्ण सोलापूर जिल्ह्यात 10 जून ते 10 जुलै 2021 दरम्यान मुलांची 100% तपासणी करावयाची आहे,

मुले आहेत तर अंगणवाडी व शाळा आहेत,मुलांना कोणतीही बाधा होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे यामध्ये तपासणी कामी बालरोगतज्ज्ञ सुद्धा असणार आहेत, पालकांना आवाहन करायचं आहे की ही कोरोनाची टेस्ट नाही तर उत्तम आरोग्यासाठी मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी यादी तयार ठेवणं गरजेचं आहे,नियोजन देण्यात येणार आहे.
आरोग्य चांगलं तर जीवन चांगलं.
मुलांचं एच.बी,हृदयाचे स्पंदन,डोळे,कान,नाक, त्वचा, वयाच्या मनाने वजन उंची इ बाबी तपासणी केली जाणार आहे,
100% जिल्हा परिषद /खाजगी अनुदानित /विना अनुदानित / स्वयं अर्थ शासित सर्वच शाळेतील व अंगणवाडी तील मुलांची तपासणी होणेकामी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
आपल्या गावासाठी दिलेल्या तारखेला आरोग्य पथक येणार आहे त्याची तारीख दिली जाईल दोन दिवस गावात दवंडी देऊन पालकांना जागृत करण्यात यावे.
सर्वांना शुभेच्छा आहेत

Previous Post

आईशी भांडल्याने मुलाने वडिलांना काठीने मारले

Next Post

सोलापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ यावेळेत सुरु राहणार….

Related Posts

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
Next Post
सोलापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ यावेळेत सुरु राहणार….

सोलापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ यावेळेत सुरु राहणार....

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026