इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; दागिने घेऊन नववधू पसार पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यांतून सहा जणांना ताब्यात घेतले सोलापूर : लग्नासाठी...

Read more

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

सोलापूर - सोमाणी ह्युंदाई , सोलापूर येथे मंगळवारी सायंकाळी नवीन Hyundai Bayon या कारचे शानदार अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले....

Read more

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

सिंचन सुविधा असलेल्या पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा...

Read more

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे नवीन दिशानिर्देश; कामांची निवड, मोजमाप, देयके व प्रशासकीय प्रक्रियेत स्पष्टता सोलापूर : ग्रामीण...

Read more

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा

महाडीबीटी २.० प्रणालीवर नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन सोलापूर : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी...

Read more

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर; पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रश्न उपस्थित येस न्यूज मराठी नेटवर्क : भीमाशंकर परिसरातील अदानी-टोरेंट प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या...

Read more

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

बी. बी. दारफळ ते लोकमंगल साखर कारखाना मार्गावरिल ऊसाच्या गाड्या रोखल्या; योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार. सोलापूर :...

Read more

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

ऊसदर संघर्ष समितीचा इशारा; पुढील आठवड्यात तीव्र आंदोलनाचा निर्णय येस न्यूज मराठी नेटवर्क : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन...

Read more

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तीन दिवसीय ऑनलाइन शिबिरात सुमारे ८० साधकांचा सहभाग; ध्यानसाधनेतून मानसिक स्वास्थ्याचा संदेश सोलापूर : मानसिक शांतता, सकारात्मक विचार आणि आरोग्यपूर्ण...

Read more

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

विकासाच्या मुद्द्यांवर स्मिता जाधव यांचा भर; विरोधकांकडून मात्र सोशल मीडियावरील ट्रॉलिंगला अधिक महत्त्व? पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी...

Read more
Page 4 of 822 1 … 3 4 5 … 822