मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी १३९ गावे व ७५२ वाड्यांमधील २ लाख ६२ हजार...

Read more

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

भारताच्या करण सिंगचे आव्हान कायम सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस...

Read more

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण संपन्न पुणे : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर...

Read more

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

सोलापूरची बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय...

Read more

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

विधान परिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदानाला आता अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्यामुळे विविध उमेदवारांची आणि पक्षांची...

Read more

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट अध्यक्षांसह २५ पदाधिकाऱ्यांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा...

Read more

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सोलापूर - क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान...

Read more

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने गेल्या आठ ते दहा वर्षात हद्दवाढ भागात तसेच वाढलेल्या नगरांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत....

Read more

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

सोलापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी कामच करत नाहीत, अशी ओरड वारंवार नगरसेवक आणि नागरिक करतात. याला महापालिका आयुक्त सचिन ओंबासे...

Read more

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

सोलापूर महापालिकेचे ज्यांनी करोडो रुपये नुकसान केले अशा अधिकाऱ्यांना अभय देण्याचे काम विद्यमान आयुक्त सचिन ओंबासे करीत आहेत. नालेसफाई घोटाळ्यात...

Read more
Page 11 of 600 1 … 10 11 12 … 600